Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

अशासकीय पद भरतीसाठी अर्ज करावा - विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

अशासकीय पद भरतीसाठी अर्ज करावा - विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

लातूर (जिमाका) : जिल्हयातील युध्द विधवा /माजी सैनिक विधवांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर यांचे आस्थापनेवरील पूढील अशासकीय रिक्त पदे मानधन तत्वावर (वस्तीगृह अधिक्षिका प्रति माह मानधन रु. 12872/- ) भरण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज या कार्यालयास सादर करण्यात यावे असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Top