Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

मराठा सेवा संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मराठा सेवा संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

लातूर : मराठा सेवा संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पारंपारिक रूढी परंपरेला छेद देत मराठा सेवा संघाच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रत्यक्ष कृतीत अवंलब करत आशाताई तानाजी जाधव उज्ज्वला जाधव या महिलांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी .आमदार अभिमन्यु पवार, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री लिंबराज सुर्यवंशी, शिवश्री चंद्रसेन नाना लोंढे, विक्रम माकणीकर, विजकुमार आवंढे, डॉ.हर्षवर्धन राऊत, तानुबाई बिर्जे पत्रकार संचाचे जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब जाधव, शहाजी पवार, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंहामंडळाच्या संचालिका वैशाली लोंढे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा वनिताताई काळे, जिल्हाध्यक्ष ताई बोराडे, मराठा सेवा संघाचे प्रा.सुनिल नावाडे, जिल्हा सचिव संभाजी नवघरे, कार्याध्यक्ष एम.एम.जाधव, कार्याध्यक्ष अनंत सुर्यवंशी, कोषाध्यक्ष अभिमन्यु जगदाळे, उपाध्यक्ष खंडेराव गंगणे, आम्रपाली सुरवसे, सहसचिव अमरदीप गुंजोटे, शहराध्यक्ष पृथ्वीराज  पवार  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

का कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संभाजी नवघरे यांनी केले. तर आभार एम.एम.जाधव यांनी मांडले यावेळी मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Top